अंक : साधना – ३० ऑक्टोबर २००४ लेखाबाबत थोडेसे : मुळातच भारतीयांच्या मनातून जात ( आणि त्याच्या अनुषंगाने येणारं तथाकथित मोठेपण किंवा गंड ) काढणं कठीण. त्यात लोकशाही राज्यव्यवस्थेने त्याची केलेली पुनर्स्थापना आणि सबलीकरण याची भर. राजकारणी याच्याकडे एकगठ्ठा मतं म्हणून बघणार आणि आपणही 'समूह' मानसिकतेतून त्याचं मत खरं असल्याचं दाखवून देणार. यावर उपाय एकच...महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा नेता उपेक्षित का राहिला ते समजून घेणे, त्यासाठी कारणीभूत ठरलेले त्यांचे विचार वाचणे आणि त्याचा होईल तेव्हढा प्रसार करणे. या लेखातून तेच करूया... *********कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची बहुजनवादाची संकल्पना
भीमा कोरेगाव येथील लढाईवरून महाराष्ट्रात सुरु झालेल्या दुसऱ्या लढाईच्या पार्श्वभूमीवर हा लेख एकदम आवश्यक वाटला. जात हा घटक, सामाजिक मागासलेपणा हे एकत्रित येण्यासाठीचे समान वास्तव; पुढारलेल्यांना विरोध, राजकीय सत्तेत वाटा मिळविणे हे ध्येय, जातीची अस्मिता जागवून कार्यप्रवणता निर्माण करणे हा मार्ग इत्यादी आणि आनुषंगिक बाबींच्या आधारे आपल्या देशात बराच काळ राजकारण सुरू आहे. या राजकारणाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. असे राजकारण करणाऱ्यांचे निवडणुकांमधील बळ मधुनमधुन आणि कुठे कुठे वाढतानाही दिसते आहे. मागासलेल्या अनेक जातींनी एकत्र येऊन मुख्यतः भावनेच्या आधारे निवडणुका लढवणे आणि काही काळानंतर पुन्हा जातीच्याच आधारे त्यांची फाटाफूट होऊन या राजकारणाचे तुकडे पडणे, हा क्रमही सुरू आहे. पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न आणि पुन्हा तुकडे पडणे सुरू आहे. एकत्र येण्यासाठी जात-जाणीवेआधारे ज् ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
parelkarmg
7 वर्षांपूर्वीSECONDLY IN 1962, WHEN CHINA ATTACKED; ALL COMUNIST INCLUDING DANGE AND PANASARE CALLED CHINESE ARMY AS LIBERATION ARMY MUKTI FAUJA. AND STILL YOU SAY THEY ARE PATRIOTS.
parelkarmg
7 वर्षांपूर्वीFEW YEARS BACK, i HAD READ FEW BOOKS OF AMBEDKAR WHERE HE HAS WRITTEN AFTER DHARMANTAR WHOLE INDIA WILL TURN IN TO BAUDH AND I WILL BECOME PRIME MINISTER. JUST CHECK IT.
parelkarmg
7 वर्षांपूर्वीaccording to me, those who faught by british side can not be called as HUTATMA. Even Ambedkar should not have glorified them for the sake of politics. In the similar way are you going to glorify MIRJA RAJE JAYSINGH just because he was victorius. NO. why because he was trying to defeat HINDU PATPADSHAHEE. Similrly these MAHARs have faught against indians nd hence should not be glorified. but for getting the votes, this RPI is glorifying them.
natujaya
7 वर्षांपूर्वीसध्याच्या परिस्थितीत हे राजकारण हेतुपूर्वक निर्माण केल्याचे दिसून येत आहे .
prakash.joshi
7 वर्षांपूर्वीAn eye opener! This should be published on a regular basis in any newspaper on a daily basis.
shubhada.bapat
7 वर्षांपूर्वीजातीव्यवस्शेबद्दल परखड विचार