महापुरुष स्वभावतः अट्टाहासी असतात; पण मानवी जीवनाची ठेवणच अशी चमत्कारिक आहे की त्यात कुणाचाही कुठलाही अट्टाहास सफल होत नाही. असे असले तरी कोणताही अट्टाहास करणाऱ्या महापुरुषाला डॉन विक्झोट मानणे हा शुद्ध वेडेपणा आहे. तो असतो प्रोमिथियस- स्वर्गातून पृथ्वीवर अग्नी आणणारा साहसी, ध्येयवादी पुरुष ! या प्रॉमिथिअसला नियती साखळदंडांनी बांधून ओसाड बेटावर ठेवीत असेल- त्याच्या जखमांवर गिधाडे टोचा मारीत असतील ! हे सारे खरे असले तरी दुसरी एक गोष्ट तितकीच खरी आहे पिढ्यापिढ्यांतून केव्हातरी असा एखादा प्रॉमिथिअस निर्माण होतो. त्याने स्वर्गातून आणलेल्या अग्नीमुळेच मानवी संस्कृतीचे पाऊल पुढे पडत राहते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Santosh Jugale
2 महिन्यांपूर्वीजबरदस्त विवेचन
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीअगदी गांधींबद्दल बारकाव्याने लिहीले आहे
Sandeep Sapkale
4 वर्षांपूर्वीधन्यवाद.
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीवाचनीय !!
सुकृता पेठे
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख!