जुन्या आठवणी


गांधीजी मधूनच उठून सरदारगृहाच्या सगळ्यात वरच्या गॅलरीत येऊन समोरच्या रस्त्यावर जमलेल्या गर्दीकडे चौफेर पाहत होते. दोनतीनदा इंग्रजीत म्हणाले, "आज हा एवढा प्रचंड जनसमुदाय किती शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने वागतो हे मला पाहायचे आहे. त्यावर सत्याग्रही चळवळीचे यश-अपयश अवलंबून आहे. " असे चारपाचदा त्यांनी या दोन तीन तासांत निरीक्षण केले आणि शेवटी इंग्रजीत म्हणाले, "ह्या जमावाची शांत, सुव्यवस्थित, शिस्तबद्ध वागणूक पाहून मला फार आशा वाटू लागली आहे. "

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. Medha Vaidya

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख। सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला।

  2. Kiran Joshi

      4 वर्षांपूर्वी

    किती उच्च कोटीतल्या या आठवणी आहेत...किती भाग्यवान आहेत कवी अनिल!🙏

  3. Aparna Mahajan

      4 वर्षांपूर्वी

    फार छान वाटले लेख वाचून.. कवी अनिल यांनी आत्मीयतेने आणि बोलक्या शैलीत लिहिलेला लेख वाचनीय असणारच.

  4. मंदार केळकर

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतिम लेख। त्या काळात घेऊन गेले मला..

  5. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    अगदी सच्चेपणाने केलेले वर्णन. प्रत्येक लेख वेगवेगळ्या अंगाने लिहिले गेले आहेत



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts