मराठी माणसाचें मन

पुनश्च    वि. द. घाटे    2021-10-06 06:00:04   

अंकः मौज दिवाळी, १९५७

महाराष्ट्राला पैशाचा लोभ नाही. पैशामागे लागण्याची हाव नाही. पैसा मिळाला तर अर्थात् तो खिशांत ठेवील, टाकणार नाही. पण तो मिळण्यासाठी तो जिवाचे रान करणार नाही. खरे म्हणायचे म्हणजे पैसा कमावण्याची महाराष्ट्रापाशी अक्कल नाही. मराठाशाहीत एखादा कसबा वसवायचा झाला तर एखाद्या गुजराला तेथे अगत्याने बोलावून नेत आणि त्याला दुकान थाटून देत. आज महाराष्ट्रांत गांवोगांव मराठ्यांच्या मातीच्या खोपटांशेजारी गुजराचा एखाद-दुसरा टोलेजंग वाडा दृष्टीस पडतो तो यामुळेच. गेल्या तीनशे वर्षांत या गुजरांच्या केसाला धक्का लागला नाही. मराठा गडी आपल्या खोपटांत दारिद्र्यांत मशगुल आहे. गुजरामागून आपला लोटा घेऊन मारवाडी आला आणि गबर झाला. त्याचेही महाराष्ट्रांत यथास्थित चालले. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , व्यक्ती विशेष
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Amol Suryawanshi

      3 वर्षांपूर्वी

    वा.. सुंदर विवेचन

  2. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    वाह मस्त विश्लेषण

  3. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    छान.

  4. Anant Tadvalkar

      3 वर्षांपूर्वी

    महाराष्ट्राचे आणि त्याच्या स्वभावविशेष आचे विवेचन म्हणजे स्वभावो क्ती अलंकाराचा एक छान नमुना आहे..

  5. Kamalakar Joshi

      3 वर्षांपूर्वी

    वा क्या बात है पण भोजनाच्या बाबतीत मी सहमत नाही. कदाचित लेखकणे पु 😜. लं.चे माझी खाद्य जत्रा वाचले नसावे. किंवा स्पृहा जोशीचा पण कसे वाढवे हा व्हीडिओ पहिला नसावा. असो बाकी सर्व परखड अगदी मरह्हट्टा stail

  6. Abhinav Benodekar

      3 वर्षांपूर्वी

    घाटेजी हे शेजवलकरांना शेवटपर्यंत साथ देणारे स्नेही, त्यामुळे त्यांचे मराठी समाज आणि इतिहासविषयक विचार मिळते आहेत. "फक्त महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकींना भूगोल!" हे आमचे ब्रीद!!दिव / दमणला पोर्तुगीजांच्या अ मं लात धर्मांतरे आमच्यापेक्षा कमी झालीत. मारवाडी लोटा घेऊन ( ज्यात व्यवहारि बुद्धी असतें!)इथे येऊन माडी बांधतो अन आपल्याला त्याने मारवाडमध्ये माडी बांधून व्यापार करण्यास सांगितले तर आपण मिशा पिळत लोटा घेऊन परत येऊ! तर इतिहासकालीन शस्त्रे आणि किनखापी तंबू वगैरे वर्तमानात नाही चालत हे जेव्हड्या लवकर ध्यानी येईल तितके बरे!



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts