तुम्ही आणि तुमचे प्राध्यापक !

पुनश्च    ग.प्र. प्रधान    2021-11-24 06:00:01   

अंक : किर्लोस्कर, जुलै १९६३

अध्यापनाप्रमाणेच वेगवेगळ्या प्राध्यापकांच्या वागण्याच्या पद्धतींतही फरक असणारच. कांही वर्गांत कठोर शिस्तीची अपेक्षा करणारे व बाहेर विद्यार्थ्यांशी स्नेहाने वागणारे असे असतात. कांही वर्गात हसतखेळत शिकवितात पण विद्यार्थ्यांशी एरवी वागतांना मात्र ते तुटक असतात. कांहींच विनोदबुद्धी तीव्र असते तर कांही स्वभावाने गंभीर असतात. कांहींना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आस्था असते तर कांहीजणांना उत्तम अध्यापन करणे हाच आस्था दाखविण्याचा मार्ग आहे असे वाटते. कांहींना वक्तृत्वाची देणगी असते तर कांहीजण अडखळत बोलतात. पण त्यांच्या भाषणांत आशय अधिक असतो. कांहींचे व्यक्तिमत्व प्रसन्न आकर्षक असतें तर कांहीजण स्वतःबद्दल कमालीचे बेफिकीर असतात.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



शिक्षण

प्रतिक्रिया

  1. Ramdas Kelkar

      3 वर्षांपूर्वी

    लेखक ग प प्रधान ह्यांचे व्याख्यान ऐकण्याची कॉलेजवयात असताना संधी मिळाली होती त्या नन्तर त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचनात आली लोकमान्य टिळक रॅम गणेश गडकरी लेटर्स तो टॉल्स्टॉय वगैरे . त्यांचा हा मोकळेपणाने केलेला लेख रुपी संवाद आवडला. लेख जुना असला तरी विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरेल ह्यात शन्का नाही .

  2. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    अतीशय योग्य आणि उपयुक्त मार्गदर्शन



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts