बेळगाव-कारवारचा हट्ट धरून बसलेले ते ‘मरहट्टे हे’ आम्हांसही मान्य आहे. पण काही ठिकाणी ‘मरहट्ट’ असे नसून ‘महारट्ट’ असेही उल्लेख सापडतात. तेव्हा इथे कोणी तरी कुणाला तरी ‘रट्टे’ दिलेले दिसतात. ही मराठ्यांची६ सवय. त्याच्या तपशिलात न जाणे बरे! महामहोपाध्याय काणे यांचे मत ‘महान लोकांचे राष्ट्र’ ते महाराष्ट्र. पण हे नाव पडण्याच्या काळात राक्षस, यक्ष वगैरे लोक असल्यामुळे ‘महान’ हीदेखील हल्लीच्या ‘थोर’ सारखी जात असावी. साधे पुढारी आणि थोर पुढारी, कलावंत आणि थोर कलावंत, साहित्यिक आणि ...... म्हणजे ‘थोरच’ वगैरे जातींप्रमाणे महान ही जात असावी. थोर हीही असावी. महान लोक हत्तीवरून जात, म्हणून महान झाले व थोरांचे थोरात झाले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इंग्रज भारत सोडून का गेले ? याचे खरे कारण आज कळले.. 😁
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीपहिल्यांदाच वाचनात लेख आला ..