भारत सरकारने आपले अधिकारी पाठवून मधूंना सन्मान पेन्शन स्वीकारण्याची विनंती केली, पण त्यांनी या गोष्टीला ठळकपणे नकार दिला. ‘हमने देखी की आझादी का सपना देखा था. कोई पेन्शन पाने के लिये हम लोगोंने स्वतंत्रता के आंदोलन में हिस्सा नही लिया था,’ असे ते निक्षून म्हणाले. खासदारांना मिळणारे पेन्शनसुद्धा त्यांनी घेतले नाही. ‘जनताने हमे चुनकर भेजा. हमने उनकी सेवा की. उसके लिये हमें मानधन मिलता था वह हमारे लिये काफी था. अब मुजे कुछ नही चाहिये. जिन्हे जरुरत है वे अवश्य लें. लेकिन मैं पेन्शन नही लूंगा’, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या उलट स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेता सन्मान पेन्शन घेणारेही महाभाग आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .