कॅलेंडरमधील दुसरा महिना म्हणजे ‘सफर’ हा होय. या महिन्याच्या शेवटच्या बुधवारला ‘सहली बुध’ किंवा ‘छल्ला बुध’ असे म्हणतात. या दिवशी सहलीला गेल्यास सर्व आजार दूर होतात, आरोग्य चांगले राहते असा समज आहे. सहलवरून सहली तसेच शेवटचा बुधवार म्हणजे छल्ला हा शब्द आला असावा. या दिवशी गूळ-चण्यावर फातिया (प्रार्थना) दिली जाते. या दिवशी गावाबाहेर रमणीय ठिकाणी जाण्याची पद्धत होती. सोबत वेगवेगळे पदार्थ, मुख्यतः कोरडे पदार्थ नेत असत. यामध्ये बेसनाचे आळण, भोजर, कड्डा गोश्त (सुके मटण), भाकरी, चटणी असे. नेहमीच्या खाद्यचाकोरीतून सुटका हा या मागचा अर्थ असावा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
JAYANT PRABHUNE
3 वर्षांपूर्वीवा छान आहे