असा हा सतीशचा हुशार मामा एके दिवशी गचकला. साहजिकच सतीशला अतिशय दुःख झालं. त्यानं अन्न-पाणी टाकलं नि त्याची समजूत काही केल्या पटेना. सगळे भेटून गेले. शेवटी आठव्या दिवशी बापूला सतीशकडे जायला सवड मिळाली. बापू पाचारायला गेल्यावर सतीशनं शिरस्त्याप्रमाणं रडायला सुरुवात केली आणि जरा जास्तच दुःखाचं प्रदर्शन होऊ लागलं. आता याचं सांत्वन कसं करावं, या अत्यंत घोर विचारात बापू पडला. नेहमीपेक्षा वेगळ्या शब्दात सतीश समजूत घातली तर तो थांबेल, अशा विचाराच्या नादात बापू रंगून गेला...
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .