श्री. बोबड्यांच्या श्रृङगाररसात्मक कविता नितांतमधुर भावोत्कटतेनें ओथंबलेलीं मोहळेंच आहेत. त्यांची वृन्दावनि तुज भेटल माधव, प्रेमबंध, सोक्ष की मोक्ष, व मीलन हीं गीतें अत्यंत रसाळ आहेत. त्यांचे अप्रसिद्ध 'श्रृङगारशतक' सुदैवाने प्रसिद्ध झाल्यास रसिकांस अमूल्य ठेवा सांपडल्याप्रमाणे होणार आहे यांत संशय नाहीं. 'स्वातंत्र समर' व हिंदुस्थानास उद्देशून काढलेले उद्गार त्यांची स्वातंत्र्येच्छा पूर्णपणे प्रकट करतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .