तुम्ही फार तर बुद्धिवादाने ............... संततिनियमनाची गरज व त्याचे फायदे लोकांच्या मनात रुजवू शकला. तेच आपल्या हातात आहे, आणि आपण करीतच आहोत, परंतु लोकसंख्या रोखण्यासाठी-इच्छामरण ही काळाजी गरज दाखवून कायदे करणे म्हणजे वेडेपणा ठरेल. लोकसंख्यावाढीचे .......... कारण म्हणजे दुःख, दारिद्य्र खुळचट कल्पना, असंतोष अज्ञान, संस्कृती, भारतीय मन यात दडलेले आहे. ........... यातून सुटका होत नाही तोपर्यंत हे चालणार. यातून कोणीही कुणासाठी मार्ग काढू शकत नाही. ज्याचा मार्ग त्यानेच शोधला पाहिजे, हे भयंकर सत्य आहे. आपला सर्व समाजच बऱ्याच बाबतीत चुकीच्या तत्त्वांवर आधारलेला आहे. त्यापासून होणारे परिणामही भोगावे लागतात. त्यातून सुटका नाही.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .