स्त्रियांनी पुरुषांशी नोकऱ्या, क्रीडा- नैपुण्य, कला वगैरे बाबतींत स्पर्धा केली असली तरी जोपर्यंत ब्रह्मदेवाने त्या दोघांमध्ये ठेवलेला फरक कायम आहे तोपर्यंत पुरुषाची जागा स्त्रिनें घेणें शक्य दिसत नाही. मग स्त्री पुरुषांपेक्षां कितीहि बाबतींत श्रेष्ठ असो, पुरुषाला जन्मपरत्वें लाभणारे हक्क हे नेहमी तिच्या असूयेचेच विषय राहणार. अनेक जोडपी अशी आढळून येतात की, कपड्यांमुळेच नवरा आणि बायको हा भेद लक्षांत येतो. एरवी, बायको ही नवऱ्यासारखी वागतांना दिसते आणि नवरा ताटाखालच्या मांजरासारखा तिच्या मागेंमागें चालत असतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
saurabh photography
11 महिन्यांपूर्वीइतक्या वर्षांनी वाचताना खूपच मजा येते. खरेच काळ प्रचंड बदलला आहे. - एक बंगळुरू मधील मीलेनियल