मृत्योर्पुराणः । द्वितीयोध्यायः ॥

पुनश्च    अज्ञात    2024-05-29 10:00:02   

डॉ. होमी जहांगीर भाभा ह्यांचा मृत्यु हा एका व्यक्तीचा मृत्यु नाहीं. भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळांतल्या एका नव्या युगाच्या निर्मात्याचा तो मृत्यु आहे. केवळ भारताच्याही नव्हे तर जागतिक संशोधन क्षेत्रांत मान्यता पावलेल्या एका सृजनशील, नवनिर्माणक्षम प्रतिभावंताचा तो मृत्यु आहे. एका क्रियाशील व्यक्तीत्वाचा तो अंत आहे. डॉ. भाभा ह्यांना संगीताचे व चित्रकलेचे फार प्रभावी आकर्षण होते. पण शालेय जीवनांत त्यांना विज्ञानाची गोडी वाटू लागली. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनीं केंब्रिज विद्यापीठांत प्रवेश केला. १९३१ मध्ये लंडन येथील रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांना स्थान मिळाले. १९३४ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षों त्यांना 'डॉक्टोरेट' मिळाली व १९३६ साली त्यांच्या “पदार्थ विज्ञान शास्त्रांतील मूलकणांचे सिद्धांत" ह्या प्रबंधाबद्दल अॅडाम्स पारितोषिक मिळाले. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



मृत्यू लेख

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts