भाग नववा - गीतार्था विषयी काही शंका

पुनश्च    अज्ञात    2024-07-31 10:00:01   

संन्याशानें भिक्षा देखील वाटेल त्या वेळी मागावयाची नाहीं. भिक्षा घालणारास संकट न पडेल अशाच वेळी त्यानें ती मागावी लागते. जेवण होण्याच्या आधी भिक्षा मागितल्यास कदाचित् घरांतील लोक, आपल्यांतलें अन्न कमी करून संन्याशास अधिक भिक्षा घालितील. तसें न व्हावें ह्मणून घरांतून धूर निघावयाचा थांबल्यावर मग तेथें भिक्षा मागावयास जावें असा संन्याशास नियम घालून दिला आहे. ज्याने 'मानापमानाचें गोवें गुंडाळून ठेविलें ' नाहीं तो या आश्रमास अधिकारीच नाहीं. अशा रीतीनें नाइलाजास्तव थोडींशी कर्मे करणार्‍यास, तूं जास्त कां करीत नाहीस असे विचारणें न्याय्य नाहीं. अग्निसेवा वगैरे पूर्वीच्या आश्रमांतील कर्तव्ये या आश्रमांत त्यास माफ केली आहेत ती लोकांच्या आवडी नावडीसाठी नव्हेत तर त्याच्या स्वतःच्या सहायासाठी होत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts