अंक – वृंदावन, दिवाळी १९६०
खरं पाहिलं तर लव चंद्रकेतूचा विरोधी. पण चंद्रकेतूच्या मनांत त्याच्या विषय कुठलाहि मत्सर नाहीं. तो तर त्याला "वीरपति" म्हणतो. एवढंच काय एकट्या लवावर आपलं सारं सैन्य तुटून पडलं आहे, हें पाहून त्याला स्वतःसच लाज वाटते. शत्रूला पाहून अंतरांतील मत्सर जागृत होणं किंवा त्याच्याविषयी क्रोध वाटणं वीररसाचा स्थायीभाव नसून उत्साह हा वीररसाचा स्थायीभाव आहे. जो चंद्रकेतु आणि लवाच्या जोडींत पावलोपावली दिसून येत आहे. चंद्रकेतूनं लवाचा कधींच धिक्कार केला नाहीं किंवा दूषित नजरेनंहि त्याच्याकडे कधीं पाहिल नाहीं. उलट तो त्याला “भो भो लव, महाबाहो ?" असल्या वीरोचित जी गौरवपर संबोधनांनी संबोधितो
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .