श्री. ग. वा. बेहेरे ( सोबत), श्री. दत्तप्रसन्न काटदरे (वसंत), श्री. वा. रा. ढवळे( पारिजात), श्री. ग. का. रायकर ( श्रीदीपलक्ष्मी), श्री. मनोहर केळकर ( वाङ्मयशोभा) व श्री. या. मु. पाठक ( विहंगम) या संपादकांना आपल्या संपादकीय कारकिर्दीतील भलेबुरे अनुभव लिहून पाठविण्याविषयी आम्ही विनंती केली होती. त्यांचे हे आत्मनिवेदन उद्याच्या संपादकांना मार्गदर्शक ठरेल असा आमचा विश्वास आहे. -
संपादक- वसंत मासिक माझ्या संपादकीय कारकिर्दीतील काही फुले काही काटे (मूळ शीर्षक )
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
अप्रतिम.. हे लेख म्हणजे केवळ या महान संपादकांचे वैयक्तिक अनुभवच नव्हेत तर एक इतिहास आहे.. मराठी साहित्याचा तो बहराचा काळ प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य लाभले नाही. पण अशा लेखांच्या निमित्ताने त्याची झलक वाचायला मिळाली.. बहुविधच्या संपादक मंडळाचे आभार..