विशेषांक परिचय- पुस्तक पंढरी १९९२.

पुनश्च    किरण भिडे    2017-09-23 13:30:35   

पुस्तक पंढरीचा जानेवारी/फेब्रुवारी १९९२ चा हा  पां. ना. कुमठा गौरव विशेषांक . संपादक सदानंद भटकळ. विषय: प्रकाशक व प्रकाशन - काल, आज व उद्या. जे जे प्रकाशन व्यवसायाबद्दलची माहिती मिळवण्यात  उत्सुक असतील त्यांनी हा अंक वाचायलाच हवा. ग्रंथसखा वाचनालयातून काही दिवसांच्या बोलीवर आणलेला हा अंक गेले ३ महिने माझ्याचकडे आहे. इतकी छान माहिती आहे त्यात की अख्ख्या अंकाचीच zerox काढावी लागणार आहे. popular प्रकाशनाने या ग्रंथप्रसारासाठी काढलेल्या मासिकाचे बॉम्बे बुक डेपोचे पांडुरंग नागेश कुमठा ( कुमठाशेठ ) माजी संपादक होते. Google Key Words - Pustak Pandhari, Popular Publocation, Sadanan d Bhatkal, P.N. Kumtha, Kumthasheth, Pandurang Nagesh Kumtha, Details of Publication Industry, Special Issue on Publication Industry ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


उद्योगविश्व , पुस्तक परिचय , मुक्तस्त्रोत , विशेषांक

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts