या सदरात आपण अशी पुस्तक बघणार आहोत जी आजही वाचताना तितकीच मजा येते . आजचं पुस्तक आहे 'लोकहितवादी' अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेले 'शतपत्रे'. १८४८-१८५० या काळात प्रथम 'प्रभाकर' या साप्ताहिकातून त्यांनी हे लेखन केले. त्या काळी त्यांनी समाजातल्या रूढी, चालीरीती, जातिभेद यावर सडकून टीका केली. त्यांचे सर्व क्रांतिकारक मूलगामी विचार प्रामुख्याने शतपत्रातच आले आहेत. कोल्हापूरच्या 'रिया पब्लिकेशन्स' यांनी हल्लीच हे पुस्तक छापून पुन्हा बाजारात आणले आहे. - संकलन, किरण भिडे Google Key Words - Shatapatre, Lokhitwadi, Lokhitvadi, Evergreen books. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
kiran bhide
8 वर्षांपूर्वीसॉरी मगाशी नीट टाईप झालं नाही . तुम्ही नक्की मदत करू शकाल . आपण ज्या वेगवेगळ्या सात कॅटेगिरीज केल्या आहेत त्या अनुसार तुम्ही लेख सुचवले तर खूप बर होईल .
Purnanand Rajadhyaksha
8 वर्षांपूर्वीएकेकाळच्या [ आता बंद पडलेल्या ] श्री.ग.वा.बेहेरे यांच्या सोबत साप्ताहिकामध्ये निरनिराळ्या विषयावर नामवंत लेखकांचे लेख येत असत. तसेच दैनिंक महानगर मध्ये श्री लक्ष्मन लोंढे ,यांचे वैचारिक लेख तसेच शं.ना.नवरे यांच्या सुंदर कथा किवां व्यक्तिचित्रण यायचे .त्याची पुन;प्रसिद्धी करता आली तर नवीन पिढीच्या वाचकांना आवडावे असे वाटते. सोबत मधील साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वीच्या लेखांसाठी मी थोडी मदत करू शकेन असे वाटते.
kiran bhide
8 वर्षांपूर्वीछान. माहितीबद्दल धन्यवाद .
milindKolatkar
8 वर्षांपूर्वीअवश्य भेट द्या: http://boltipustake.blogspot.in/2009/01/marathi-audio-books-mp3-talking-book_05.html येथे आनंद वर्तक यांनी वाचलेली ‘लोकहितवादींची शतपत्रे’ उपलब्ध आहेत…
kiran bhide
8 वर्षांपूर्वीहो. नक्कीच प्रयत्न करूया.
DILIPKURHADE
8 वर्षांपूर्वीWriting and speeches of Shri Gopal Krishna Gokhale. Pl include this in your programme.