मराठी नियतकालिकांच्या इतिहासाचे ढोबळमानाने दोन भाग करायचे झाल्यास निबंधमालेपूर्वीचा एक आणि निबंधमालेनंतरचा दुसरा असे करावे लागतील. १८३७ पासून १८७४ साली निबंधमालेच्या जन्मापर्यंतच्या अवघ्या ३७ वर्षात महाराष्ट्रात ५० नियतकालिके प्रसिद्ध झाली. पण निबंधमालेनंतर नियतकालिकांची वाढ बेसुमार प्रमाणात झाली, व १८७४ पासून १९१७ पर्यंतच्या ४३ वर्षात महाराष्ट्रात सुमारे ५०० मासिके प्रसिद्ध झाली. निबंधमालेपूर्वी 'विविधज्ञानविस्तार' आणि 'शाळापत्रक' ही दोन मासिके विशेष गाजली. विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि त्यांच्या निबंधामालेबद्दल सविस्तर पुढच्या भागात... - संकलन Google Key Words - Vishnushastri Chiplunkar, Chiplunkar, Nibandhamala ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .