निवडक अग्रलेख- दिनांक २४ ऑगस्ट २०१९ 'मैं नही माखन खाऊं ' ... अर्थात आजच्या दहीहंडीच्या निमित्ताने लिहिलेला, सकाळचा हा अग्रलेख या उत्सवाला आलेले बाजारू स्वरूप मांडतोय. तो चांगला आहेच, पण सुरुवातीला ऋतूबदलाचे जे वर्णन केले आहे, त्यातील शब्दलालित्य अतिशय भावणारे. https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-210161 काल एका वाचकाच्या सूचनेवरून मुंबई तरुण भारतही आमच्या यादीत समाविष्ट केला. कोल्हेकुईला सुरुवात हा त्यांचा अग्रलेख नाव न घेता आधी गिरीश कुबेरांना त्यांच्या दुटप्पी (?) भूमिकेवरून झोडून काढतो. पुढे नाव न घेता गांधी घराण्याला समर्पित असलेले, माजी संपादक कुमार केतकरांनाही जोरात चिमटा काढतो. आणि मग उर्वरीत भाग चिदंबरम आणि कॉंग्रेस यांची धुलाई करतो. यातील मजकूर जरी पटणारा असला तरी अग्रलेखापेक्षा हा फेसबुक पोस्ट अधिक वाटतो. असो ... तूर्तास एवढेच. https://www.mahamtb.com//Encyc/2019/8/23/Mumbai-Tarun-Bharat-Editorial-on-P-Chidambaram-arrest-and-double-standards-of-media-groups.html यशवंतराव यांना माफ करतील? ... प्रामुख्याने कॉंग्रेस -राष्ट्रवादीचे नेते उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या गुन्हेगारांवर आरोपपत्रे दाखल करण्याच्या आदेशांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा नागपूर तरुण भारत चा अग्रलेख ठाक ठीक आहे.हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
अर्थकारण , लोकसत्ता , निवडक अग्रलेख , उद्योग , मुक्तस्त्रोत
प्रतिक्रिया
..का बोभाटा झाला ‘जी’? - दै. लोकसत्ता
पुनश्च
सुधन्वा कुलकर्णी
2019-08-24 09:51:15

वाचण्यासारखे अजून काही ...
sa
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च
पुनश्च

शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग पाचवा
रियासतकार गो. स. सरदेसाई | 2 दिवसांपूर्वी
नगरवासीयांनीं दाराबद्दल जो आक्रोश केला तो ऐकून औरंगजेबाचे पोटांत धस्स झालें.
शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग चौथा
रियासतकार गो. स. सरदेसाई | 5 दिवसांपूर्वी
दाराचा पक्ष तुम्ही सोडाल तर तुम्हांस गुजरातची सुभेदारी मिळवून देण्याचा प्रयत्न मी करीन
शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग तिसरा
रियासतकार गो. स. सरदेसाई | 2 आठवड्या पूर्वी
बापास कैद करून औरंगजेब दिल्लीवर चालून येतो असे वर्तमान येतांच दारानें दिल्ली सोडली
शहाजहानचा सुसंस्कृत पुत्र दारा शुको - भाग दुसरा
रियासतकार गो. स. सरदेसाई | 2 आठवड्या पूर्वी
बावीस वर्षांच्या या तरुणास जयसिंहाच्या वर्तनाचा भारी तिरस्कार आला.
6 वर्षांपूर्वी
सभासदाची वर्गणी दाखविली आहे ती किती मुदतीची आहे हे काळात नाही खुलासा dgadgil09@gmail.com वर करता आल्यास करावा हि विनंती दिगंबर गाडगीळ
सुधन्वा कुलकर्णी
6 वर्षांपूर्वीधन्यवाद
सुधन्वा कुलकर्णी
6 वर्षांपूर्वीधन्यवाद
SubhashNaik
6 वर्षांपूर्वीउपक्रम स्तुत्य, चांगलाच आहे. वाचण्यायोग्य गोष्टींकडे लक्ष वेधले जाते.
ramdas
6 वर्षांपूर्वीकल्पना चांगली,वेळ वाचविणारी आहे.