आर्थिक मंदीची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे ‘ही मंदी राजकीय असून, परिस्थिती तेवढी वाईट नाही’ असे सत्ताधारी व समर्थक म्हणत आहेत. १९२९ साली अमेरिकेत आजवरची सर्वात मोठी आणि दीर्घ मंदी सुरु झाली होती. भारतावर त्याचे परिणाम दिसायला साधारण दोन वर्षे लोटली असावी. त्यावेळी देशातील मंदीच्या निमित्ताने झडलेले खालील युक्तिवाद वाचणे हा एक अनुभव आहे. आजही कालसुसंगत वाटतील असे लेख देण्याचा ‘पुनश्र्च’चा दावा अधोरेखित करणारा अत्यंत उद्बोधक मजकूर, किर्लोस्कर या मासिकात, १९३१ साली प्रसिद्ध झाला होता. (बहुविध डॉट कॉम मधील पुनश्च विभागातील हा लेख वाचा. उद्योगविश्व सदरातील हा लेख अतिशय वाचकप्रिय आहे. पुनश्च विभागात याप्रमाणे इतर 26 सदरात ( अनुभवकथन, चिंतन, रसास्वाद इ. ) जुन्या नियतकालिकातील ( सत्यकथा, माणूस, किर्लोस्कर, दीपावली इ.) असेच छान छान लेख असतात. आजच रुपये २५० भरून पुनश्च चे वार्षिक सभासद व्हा आणि अशाच शेकडो लेखांचा आनंद लुटा. सभासद होण्यासाठी ९८३३८४८८४९ या क्रमांकावर miss call द्या. आम्ही आपल्याशी संपर्क साधू....) कारखान्याच्या उत्पादनांची जाहिरात करण्याच्या हेतूने १९२० साली शंकरराव किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर खबर नावाने वृत्तपत्रिका सुरू केली. किर्लोस्कर कारखान्याच्या उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडामोडींचे वार्तांकन आणि गावातील लोकांनी लिहिलेल्या कथा-कविता असे या वृत्तपत्रिकेचे तत्कालीन स्वरूप होते. १९२९ साली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सूचनेवरून किर्लोस्कर खबर हे नाव बदलून या नियतकालिकाचे नाव किर्लोस्कर असे ठेवण्यात आले. पुढे किर्लोस्करने सामाजिक-साहित्यिक मासिक म ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
इतिहास
, अर्थकारण
, किर्लोस्कर
, उद्योगविश्व
benodekarabhinav@yahoo.com
5 वर्षांपूर्वीमहत्वाचा अशासाठी की किर्लोस्करांची सभ्यता ,विरोधकांविषयी आदर ,सरदेसायांच्या निस्वार्थी विचारसरणी लक्षात घेऊनही ,दोघांचेही विचार बाळबोध वाटतात ! येथे शेजवळकरांसारख्या समाजशास्त्रज्ञाची आठवण होते .आजच्या समस्येची चिरफाड व भविष्यातील तिचे स्वरूप हे तेच करू जाणे . मात्र भरीव उपाय तेही सांगत नसत !