नमस्कार. गेले काही दिवस काही तांत्रिक अडचणीमुळे माझ्याकडून तुम्हाला ईमेल नोटिफिकेशन येत नाहीयेत आणि तुम्ही editor@punashcha.com या मेल आयडी वर पाठवलेले मेल मला मिळत नाहीयेत. आपले तांत्रिक सल्लागार यावर काम करून लवकरच ही अडचण दूर करतील. पण आपल्या app च्या sidebar मध्ये तुम्ही मला सरळ whatsapp करू शकाल अशी सोय आहे. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी कृपया त्याचा उपयोग करावा. जे वाचक password विसरल्यामुळे सशुल्क लेख वाचू शकत नाहीयेत, त्यांनी मला whatsapp वरून लगेच तसे कळवावे. त्यांचा password मी पुन्हा बनवून देईन. website वर जर लेख वाचत असाल तर खाली तो लेख प्रिंट करण्याची पण सोय दिली आहे. app वापरत असाल तर त्याचा font size कमी जास्त करू शकता. तसंच आपल्या लेखाला तुम्ही share करण्याची आणि comment करण्याची सोय पण वरच्या बाजूला आहे. ती सोय पण वापरा आणि लेख तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. app किंवा website वापरताना अजून काही अडचणी येत असतील तरीही त्या जरूर कळवा जेणेकरून त्या दूर करता येतील. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Raj Gokhale
7 वर्षांपूर्वीक्रुपया आपला whatsapp number dya
Raj Gokhale
7 वर्षांपूर्वीमला सतत login का विचारले जाते, अनेक लेख वाचताच येत नाहीत