महत्वाची सूचना

पुनश्च    किरण भिडे    2017-12-18 22:29:28   

नमस्कार. १० डिसेंबर रोजी मी एक पोस्ट टाकली होती ज्यात इमेल नोटिफिकेशन बंद असून त्यावर काम सुरु आहे असा उल्लेख केला होता. त्यानुसार ती अडचण दूर झाली असून पुन्हा नोटिफिकेशन सेवा सुरु झाली आहे. जे वाचक app download न करता मेल आल्यावरच लेख वाचीत होते, ते या मधल्या काळात लेख वाचू शकले नसतील. त्याबद्दल दिलगीर आहे. पण यामुळे एक महत्वाचा मुद्दा लक्षात आला आहे.  आपल्या वाचकांपैकी बरेच website वर लेख वाचतात. त्यांनी एक गोष्ट केली नसेल तर जरूर करावी. आपण पुनश्चच्या website वर आलात की एक मेसेज येतो जो आपली परवानगी विचारतो. परवानगी कसली? तर नोटिफिकेशन पाठवण्याची. तुम्ही त्या मेसेजला सकारात्मक उत्तर द्या. म्हणजे परवानगी द्या. त्यामुळे काय होईल , जेव्हा कधी कुठलाही ( सशुल्क/निःशुल्क) लेख प्रसारित होईल तेव्हा तुमचा संगणक सुरु असेल तर खाली एक नोटिफिकेशन येईल. तुमचा संगणक जरी त्यावेळी बंद असला तरीही तुम्ही कधीही संगणक सुरु केलात की उजवीकडे खाली तुम्हाला नोटिफिकेशन येईल. म्हणजे लेख प्रसिद्ध झालेला तुम्हाला कळेलच. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही सूचना प्राथमिक वाटेल. जे app वापरीत आहेत त्यांना तर नोटिफिकेशन येतातच. ते म्हणतील यात काय नवीन? पण आमच्या असं लक्षात आलंय की आपला बराचसा वाचकवर्ग website वर लेख वाचतो. खूप जणांना संगणक/मोबाईल नीट हाताळता येत नाही तरीही ते आवर्जून आपले लेख वाचतात. बऱ्याच जणांकडे मेल आयडी पण नाहीये. म्हणजे पुनश्चमुळे या सगळ्यांना संगणक/मोबाईल हाताळणीत तरबेज व्हावं लागतंय. मला त्या सगळ्यांचं कौतुक आहे. म्हणूनच त्यांना सहाय्य करण्यासाठी ही सूचना. जाताजाता... website वापणाऱ्या वाचकांनी app download करावे. ते मोबाईलवरची अजिबात जास्त जागा व्यापित नाही. आणि वापरण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुनश्च उपक्रम

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts