मांसाहाराच्या इतिहासाचे उत्खनन


अंक : विविधज्ञानविस्तार

लेखाबद्दल थोडेसे : मांसाहार हा आजही चर्चेचा, हिंसेचा आणि अनेकदा तर माणसाचे सामाजिक स्थान ठरवण्याचा विषय होतो. मांसाहाराकडे धार्मिक अंगाने न पाहता मानवी इतिहास म्हणून पाहिले तर हजारो वर्षात मांसहाराविषयीच्या धारणा सतत बदलत गेलेल्या दिसतात. पशु-पक्षी-प्राणी हे जैवसृष्टीच्या चक्रातील महत्त्वाचे दुवे आहेत, ते जर नष्ट झाले तर मानवाचे अस्तित्वही आपोआपच संकटात येईल ही जाणीव किंवा हा अपराधभाव यामागे असणार. मांसाहारातील चविष्टपणामुळे एका बाजूला त्याची ओढ, तर जीवसृष्टीतील प्राण्यांच्या स्थानामुळे अतिरेकी हत्येची भीती, या चक्रांत समाज, समाजपुरुष, राज्यकर्ते, साधू सगळेच अडकलेले दिसतात. त्यामुळेच इतिहास-पुराणे यांतील मांसाहाराचे संदर्भ तपासण्याचे उद्योग नेहमीच सुरू असतात. बुद्धाने डुकराचे मांस खाल्ले व त्यामुळे अजीर्ण होऊन तो मरण पावला, यावर त्याच अनुषंगाने सतत चर्चा होत असतात. या चर्चांच्या संदर्भात धर्मानंद कोंसबी यांना केलेले हे विवेचन. हा लेख त्यांनी विविधज्ञानविस्तार या नियतकालिकात प्रकाशित झाला होता. आचार्य धर्मानंद कोसंबी ( ९ ऑक्टोबर १८७६- २४ जून १९४७) हे बौद्धधर्माचे व पाली भाषेचे  गाढे अभ्यासक. सिलोन, ब्रह्मदेश वगैरे देशांत जाऊन तेथील विहारांत बौद्ध भिक्षूच्या वृत्तीने राहून बौद्ध गुरूंच्या हाताखाली मूळ पाली भाषेत बौद्ध धर्मग्रंथांचे यथासांग अध्ययन त्यांनी केले. सारासार व ऐतिहासिक दृष्ट्या विचार करण्याची पद्धती यामुळे धर्मानंद कोसंबी यांचे बौद्ध धर्मासंबंधीचे लेखन आदर्श समजले जाते.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चिंतन , इतिहास , समाजकारण , विविध ज्ञानविस्तार

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts