अमेरिकेतील स्त्रीसौंदर्य स्पर्धा


अमेरिकेत एकूण ५२ संस्थाने आहेत. त्यातील प्रत्येक संस्थानाने स्थानिक स्पर्धा घेऊन त्यात जी पहिला क्रमांक मिळवील तिचा राष्ट्रीय स्पर्धेत समावेश करण्यात येतो. यंदा ५१ संस्थानांनी तशी निवड केली. त्यात दोन नीग्रो स्त्रियाही होत्या! या देशव्यापी स्पर्धेचे परीक्षक अकरा असतात. यात यंदा पुरुषांपेक्षा स्त्रीपरीक्षक संख्येने अधिक होते. परीक्षकांतही दोन नीग्रो स्त्रिया होत्या! परीक्षेच्या कसोट्या म्हणजे शरीराची ढब, व्यक्तिमत्व, सायंकाळी फिरायला जाताना वापरण्यात येणारा पायघोळ पोषाख आणि पोहण्याच्या वेषात प्रत्येक स्त्रीचे शारीरिक दर्शन. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्त्रीची प्रथम मुलाखत घेण्यात येते.  बोलण्याची ढब, शब्दोच्चार यांसारख्या गोष्टी प्रत्यक्ष मुलाखतीतच समजण्यसारख्या असतात. यानंतर मग परीक्षकांसमोर प्रत्यक्ष स्पर्धेला सुरवात होते. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


समाजकारण , चिंतन , विश्ववेध , वसंत
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Vilas Ranade

      4 वर्षांपूर्वी

    अमेरीकेतील स्त्री सौंदर्य स्पर्धेची साधारण सर्वांना माहिती असते.पण त्या त्या राज्यातील स्पर्धेत दलाल असतात,हे माहीत नव्हते.एकंदरीत ह्या सौंदर्यस्पर्धा म्हणजे स्त्री शरीराचा मांडलेला बाजारच आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

sa

पुनश्च.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “पुनश्च डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@punashcha.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.

Install on your iPad : tap and then add to homescreen
start:scripts