“पाहिलात हा फोटो?"
"कोण? बघू! कमळाबाई? म्हणजे त्यांना आज पकडलं की काय? त्यांच्यावर पोलिसांचा फार डोळा होता." यमुनाबाई म्हणाल्या.
"छेः हो! त्या एकाएकी नाहींशा झाल्या आहेत.” नर्मदाबाई म्हणाल्या, व बोलतां बोलतां चौघीही चालू लागल्या. आमचा नवीन गृहस्थही त्यांच्या मागून जाऊ लागला.
"एकाएकी नाहीशा झाल्या म्हणजे?" यमुनाबाईंनी आपल्याला नीटसे कळले नाही असे दर्शवून विचारलें."म्हणजे होय?" शकुंतला किंचित् विचार करून म्हणाली, “यांच्या लिहिण्याचा आशय असा दिसतो आहे की, कमलाबाईंना कोणी तरी पळवून नेलं असावं."
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .