गोड पदार्थांवर मध्य आशिया आणि महाराष्ट्राचा असा दुहेरी प्रभाव दिसतो. हलवा हा मूळचा अरबस्थानचा इराणमार्गे भारतात आला. सुजी म्हणजे शिरा आणि निव्वळ मावा घातलेला अननसाचा हलवाही मुस्लिमांचा आवडता आहे. सोनहलवा हाही मुळचा मुस्लिम. फारसी शब्द बर्फवरून बर्फी या शब्दाची उत्पत्ती. अफलातून म्हणजे मावा, अंडे, साजूक तूप, सुक्या मेव्याचे नावाप्रमाणे अफलातून मिश्रण. माव्याच्या समोश्याचे मूळ इराणी बकलाय या पदार्थात असावे, ज्या मैद्याच्या कुरकुरीत आवरणात अक्रोडचे मिश्रण असते तर माव्याचा समोश्यात गुलाबजलचे सुगंधित, सुके मेवे घातलेल्या खव्याच सारण असते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .