भविष्यसूचक स्वप्नांचा उल्लेख बायबलमध्येही आहे. जुन्या करारामध्ये उत्पत्ति या भागाच्या ४१ व्या अध्यायांत फारो राजाला पडलेल्या स्वप्नाचे वर्णन केले आहे. ‘फारोस स्वप्न पडले की, आपण नाईल नदीच्या तीरी उभे आहोत. तेव्हां सात धष्टपुष्ट गाई नदींतून बाहेर निघून लवाळ्यांत चरूं लागल्या. पहतो तो त्यांच्या मागून कुरूप व दुबळ्या अशा सात गाई नदींतून निघाल्या आणि त्या पहिल्या गाईजवळ नदीतीरी उभ्या राहिल्या. तेव्हां त्या कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या धष्टपुष्ट गाईस खाऊन टाकले.’ या स्वप्नाचा उलगडा योसेफने केला की, यापुढे सात वर्षे सुकाळ पडणार आहे व त्यानंतर सात वर्षे भयंकर दुष्काळ पडणार आहे. बायबलमध्ये आणखीही पुष्कळ स्वप्नांचा उल्लेख केला आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .