अंक - मोहिनी, एप्रिल, १९५४
तो झोपडीच्या बाहेर गेला नाही, तोच बाजेवर इतका वेळ निश्र्चल पडलेल्या त्या तरुण स्त्रीने डोळे उघडले.
"डॉक्टर!" खोल गेलेल्या स्वरांत तिनं मला हांक मारली.
मी तिच्याजवळ गेलों.
"डॉक्टर, मला वांचवा! हे भयंकर लोक –"
"दुर्दैवानं त्या स्त्रीचं बोलणं इथंच संपलं. कारण तेवढ्यांत बाहेर काय गडबड आहे तें पहाण्याकरतां गेलेला तो उग्र चर्येचा माणूस झोपडीत परत आला होता. त्या तरुण स्त्रीनं आपले डोळे पुन्हा मिटून घेतले. आंत आलेल्या माणसानं एकदां त्या स्त्रीकडे आणि एकदां माझ्याकडे पाहिलं. पण त्याला कांहीं संशय आला नाहींसं दिसलं.
"त्या स्त्रीच्या त्या तुटक वाक्यानं माझ्या डोक्यांत विचारांचं काहूर माजलं. ती स्त्री बेशुद्ध नव्हती; पूर्ण शुद्धीवर होती. तिच्या मनावर कसला तरी भयंकर ताण पडलेला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Sahil Mahadik
2 वर्षांपूर्वीnice