हा कुत्रा अनेक रंगांचा असतो. पण आकृतीनें, उंचीने व लांबीनें मध्यमच असतो. मध्यमवर्गाचेच भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले असतात. त्याच्या केसांचा 'कोट'सुद्धा तलम नसतो. आपला जाडाभरडाच असतो. तलम व लांब केसांचे थेर मध्यमवर्गातल्या प्राण्याला काय बरें करावयाचे आहेत? ह्याची नांवें देखील फार फॅशनेबल नसतात, 'टिप्या', 'मोत्या', 'खंड्या', फारच तर 'टायगर' इथपर्यंत याच्या नांवांची मजल जाते. ह्या बापड्याला 'टायगर' म्हणण्यांत उपहासच अधिक असतो. कारण हा 'टायगर' अगदीं नांवाचा होय?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .