पनवेलला परत आलो. तसली माहिती लिहिण्याचे काम चालू ठेवलें. अितक्यांत एक छोटासा अपघात झाला. ओटीवर लिहीत बसलों असतां, माळ्यावर उंदीरमांजराच्या झगड्याचा खडबडाट उडाला. बराच कचरा खाली पडला. त्यांत लहानसें हस्तीदंती मुठीचे एक इंच लांबीचें पातें असलेले हत्यार दिसले. आकर्षक होतें तें पात्याला तेल लाऊन मीं सहाणीवर त्याला धार दिली आणि हाताशीं होतें त्या 'राडीर गमी' रबराच्या तुकडयावर तें चालवलें. मग कल्पना आली. आपले नांव त्यावर कोरून शिक्का बनवावा. माझें हस्ताक्षर फार सुंदर असे. (आता लिहिण्याचा हातच लंजूर पडलेला आहे. सहीसुद्धा करतां येत नाही. ) उलटी अक्षरें काढून कोरला. अरेच्चा, मला ही कला छान साधते हं !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
4 आठवड्या पूर्वीखूपच प्रेरणादायी जडण घडण