मला खोटें कां सांगतां ? कायद्याचें कुठलेहीं पुस्तक नाहीं. धर्महीन माणसांच्या सुखासीन वृत्तीला आकर्षण करणाऱ्या त्या गोष्टी आहेत ! आपल्या अधर्मी वर्तनाचे झांकण म्हणजे मनूचे कायदे आहेत ! ज्याला त्वग्रोग आहे, असा वैद्य मांस खात नसतो. आपण ब्राह्मण असून मनुस्मृतीचे पाठ देतां. पण स्वतः परजातीची मुलगी लग्नांत ग्रहण करून ज्ञाती द्रोह केलेला आहे. आणि आपण ज्ञानसंपन्न, सूज्ञ, आणि बलवान् असूनही, ती मुलगी एका षंढ, एकाक्ष अष्टवक्रास तुम्ही दिली. हे शिवपूजका ! तूं हा अधर्म का केलास याचे उत्तर दे, तें योग्य आहे का ?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .