त्याचाहि मी विचार केला आहे. माझ्या शिक्षणक्रमांत इतिहासाच्या परिक्षेचा पेपर साधारण असा असेल :
१. 'झांशीची राणी' या चित्रपटांत झांशीची आणि राणीची भूमिका कोणी कोणी केली आहे ? या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचें नांव काय ? त्याच्या खाजगी जीवनाबद्दल तुम्हांला किती माहिती आहे ?
२. ‘रामशास्त्री' या बोलपटांत राम आणि शास्त्री यांच्यांत जो संघर्ष दाखविला आहे त्याबद्दल टीप लिहा.
३. 'मुगले आझम' या चित्रपटाच्या सेटिंगला किती लक्ष रुपये खर्च आला? या चित्रपटाच्या प्रकाशनाचा इतिहास लिहा.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .