अंक – दीपावली, जानेवारी १९६६
यंदाच्या संमेलनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे '१९४७ नंतरची मराठी कथा' हा परिसंवाद ! ह्या परिसंवादात मराठी, हिंदी, कानडी इ. भाषेतील प्रसिद्ध साहित्यिकांनी भाग घेतला होता. भाषा भगिनींचे हे मीलन खरोखरच कौतुकास्पद आहे. ह्या कल्पनेमागील हेतु स्तुत्य व अभिमानास्पद आहे. मराठीच्या व्यासपीठावर तिच्या इतर भाषाभगिनीहि विराजमान झाल्यास कोणास आनंद वाटणार नाही? मात्र ह्या कल्पनेमागील हेतू नीट स्पष्ट करणे आवश्यक आहे. केवळ हैद्राबादसारख्या महाराष्ट्राबाहेरील एका गांवी हे संमेलन भरविले गेले म्हणून तर ही कल्पना सुचली नसेल ना? अशी एक शंका मनास चाटून जाते.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .