मराठी भाषेतील पहिले पाक्षिक वृत्तपत्र "दर्पण" हे सन १८३२मध्ये मुंबईहून प्रसिद्ध झाले. त्याचे संपादक बाळशास्त्री जांभेकर हे होते. या दर्पणापूर्वी १८१३ मध्ये पहिले मराठी वृत्तपत्र अमेरिकन मिशन प्रेसमधून निघाले होते असे म्हणतात. परंतु या वृत्तपत्राचे नाव व त्यासंबंधी अधिक माहिती मिळत नाही. ती मिळाल्यास देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र प्रसिद्ध होण्याचे अग्रस्थान मराठीलाच मिळेल. कारण त्यानंतर १८१८मध्ये बंगालीत "समाचारदर्पण" व १८२२ मध्ये गुजराथीत "मुंबई समाचार" ही त्या त्या भाषेतील पहिली वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली. दर्पण मध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधला मजकूर असे. - संकलन Google Key Words - Periodicals, Marathi Periodicals, Darpan. ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * मोफत सभासदत्व !* ' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .